Type Here to Get Search Results !

🔥 रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून ‘JCL T20’ ला दमदार सुरुवात

 📍 जळगाव:


रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘JCL T20’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज जल्लोषात शुभारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी सर्व संघ व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.





तरुणाईमध्ये संघभावना, शिस्त आणि खेळभावना विकसित करणाऱ्या या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या सर्व मान्यवरांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.





यावेळी माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन, आमदार श्री. सुरेश भोळे, आमदार श्री. मंगेश चव्हाण, आमदार श्री. किशोर पाटील, आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

#RCBafna #JCLT20 #Cricket #Jalgaon 


महाराष्ट्र पल्स न्यूज 

श्री नवल परदेशी 

Post a Comment

0 Comments